General knowledge practice question set.

General Knowledge questions

General Knowledge questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity and Current Affairs. This Test will be helpful In MPSC (Maharashtra Public Service Commission) exams. GK Quiz

सामान्य ज्ञान सराव प्रश्न संच 

General Knowledge questions in Marathi based on Indian History, Geography, Indian Constitution, Polity and Current Affairs. This Test will be helpful In MPSC (Maharashtra Public Service Commission) exams.
भारतीय इतिहास, भूगोल, भारतीय घटना, राजकारण आणि चालू घडामोडी यावर आधारित मराठीत सामान्य ज्ञान प्रश्न. ही परीक्षा एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षांमध्ये उपयुक्त ठरेल.

1. खासदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते गाव दत्तक घेतले आहे?

 
 
 
 

2. खालील वैशिष्ठ्ये कोणत्या संस्कृतीची आहेत ते ओळखा? अ] या काळात मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत ब] या संस्कृतीचा काळ इ.स.पु.१००० वर्षापूर्वीचा आहे. क] या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात पुरत असत.

 
 
 
 

3. भारतातील सर्वात मोठे वाळवंट म्‍हणुन खालीलपैकी कोणत्‍या वाळवंटाचा उल्‍लेख करण्‍यात येतो.

 
 
 
 

4. महर्षी कर्व्यांना 3 जून 1916 रोजी स्थापन केलेल्या महिला विद्यापीठाची प्रेरणा कुणाकडून मिळाली ?

 
 
 
 

5. ‘ पायरीने ठेवणे ‘ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्या.

 
 
 
 

Question 1 of 5

GK Quiz

Share Post :